ZP Jalna Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, (Education Department Primary) जिल्हा परिषद, जालना (Zilla Parisha, Jalna) अंतर्गत वर्ष 2023-24 मध्ये JEE / IIT / NEET इत्यादी परिक्षांची तयारी करुन घेण्यासाठी जालना शहरात Super Thirty उपक्रम सुरु करण्यात येत आहे. सदर Super Thirty उपक्रमासाठी 30 निवडक विदयार्थ्यांना Coaching करण्यासाठी खालील प्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवा- रांकडून दिनांक 21/6/2023 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नुमना, नियुक्तीच्या अटी व शर्ती हया समग्र शिक्षा, गटसाधन केंद्र इमारत, स्टेशन रोड जालना येथे व www.jalna.nic.in या वेबसाईटवर पहावयास मिळेल. भरावयाच्या पदाचे विवरण खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव – उच्च माध्यमिक शिक्षक, अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक
पदसंख्या – एकूण 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उच्च माध्यमिक शिक्षक | MSc (Math) प्रथम श्रेणी उत्तीर्ण Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक MSc (Physic) प्रथम श्रेणी उत्तीर्ण Bed MSCIT संगणक ज्ञान आवश्यक MSc (Chemistry) प्रथम श्रेणी उत्तीर्ण + Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक MSc (Biology) प्रथम श्रेणी उत्तीर्ण + Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक |
अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक | पदवीधर (ग्रंथपाल पदवी असल्यास प्राधान्य MSCIT संगणक ज्ञान आवश्यक |
नोकरी ठिकाण – जालना
अर्ज पद्धती – ऑफलाईन
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उच्च माध्यमिक शिक्षक | Rs. 25,000/- per month |
अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक | Rs. 10,000/- per month |
अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षा, गटसाधन केंद्र इमारत, स्टेशन रोड जालना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुन 2023
निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर जालना
मुलाखतीची तारीख – 26 जुन 2023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
आवेदनपत्रासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात:
एस.एस.सी. प्रमाणपत्र
एच. एस. सी. प्रमाणपत्र / गुणपत्रक 3
पदवी गुणपत्रक.
व्यावसायिक पान्नता उत्तीर्ण गुणपत्रक
सक्षम अधिका-याचे रहिवासी प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्र.
नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
इतर अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
How to Apply For ZP Jalna Jobs 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/6/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2023 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात /अर्ज नमूना | https://shorturl.at |
✅ अधिकृत वेबसाईट | jalna.gov.in |
अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
जाहिरातीमधील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत.
अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानशिक दृष्ट्या सक्षम असाव.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात /अर्ज नमूना | https://shorturl.at |
✅ अधिकृत वेबसाईट | jalna.gov.in |
Selection Process For Zilla Parishad Jalna Recruitment 2023
पात्र उमेदवारांची निवड लेखी परिक्षा व तोंडी मुलाखतद्वारे केली जाईल.
पात्र उमेदवारांची यादी दि. 22.6.2023 रोजी वरिल बेबसाईटवर उमेदवारांना पाहता येईल.
तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत दिनांक 26/6/2023 रोजी जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर जालना येथे सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येईल.
त्याबाबतच्या स्पष्ट सुचना वेळोवेळी www.jalna.nic.in वर वेळोवेळी देण्यात येईल
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.