Shetkari Karjmafi 50000 Anudan List 2022 : सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत /50000 Anudan प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार /50000 Anudan पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

CSC/ सीएससी सेंटर धारकांनी 50000 ANUDAN यादी डाउनलोड आणि इ-केव्हायसी करण्यासाठी या पद्धतीचा वापर करावा :->> इथे क्लिक करा
Regular Karj Mafi Yojana Maharashtra 2022 : सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात रु. ४७००.०० कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक ३ दिनांक २९.०८.२०२२ च्या परिपत्रकान्वये तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक ४ दिनांक ३०.०८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली आहे.

mjpsky maharastra gov in list : अधिकृत संकेतस्थळ यादी साठी – https://mjpsky.maharashtra.gov.in/ 50 हजार अनुदानाच्या तुमच्या गावाच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी आधार कार्ड सोबत घेऊन आजच तुमच्या जवळच्या CSC आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्या..,खाली अजून सविस्तर वाचा :->>
50 हजार प्रोत्साहन यादी :- 50 हजार अनुदानाच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही व ते कसे चेक करावे हे तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावे यासाठी आम्ही तुमच्यासाठी Video बनवलेला आहे तो एकदा पहावा व आम्ही संगीतल्याप्रमाणे तुमचे नाव चेक करावे.
Comments are closed.