Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : सोलापूर महानगरपालिका (solapur Mahanagarpalika) अंतर्गत “प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, ऍनिमल किपर” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 जुन 2023 आहे.
✍️ पदाचे नाव – प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, ऍनिमल किपर
✍️ पदसंख्या – 03 जागा
✈️ नोकरी ठिकाण – सोलापूर
👉🏻 निवड प्रक्रिया – मुलाखती
✈️ मुलाखतीचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
⏰️ मुलाखतीची तारीख – 20 जुन 2023
📑 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राणी संग्रहालय संचालक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील (एम.व्हि.एस.सी.) पदव्युत्तर पदवी2. अनुभव : प्राणी संग्रहालयाशी संबंधीत कामाचा ५ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य |
पशु वैद्यकीय अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी2. अनुभव : पशु वैद्यकिय अधिकारी पशु चिकित्सक म्हणून शासकीय/निमशासकीय/स्था. स. संस्थामध्ये किमान ०३ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य. |
ऍनिमल किपर | १. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पशु संवर्धनाची पदविका आवश्यक२. अनुभव धारकास प्राधान्य |

पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राणी संग्रहालय संचालक | Rs. 45, 000/- per month |
पशु वैद्यकीय अधिकारी | Rs. 30, 000/- per month- |
ऍनिमल किपर | Rs. 12, 000/- per month |
Important Links For Solapur Corporation Bharti 2023 | www.solapurcorporation.gov.in Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/UVY19 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.solapurcorporation.gov.in |
Selection Process For Solapur Municipal Corporation Recruitment 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- अर्ज स्विकारण्याची वेळ :- सकाळी 09:30 ते 11:00)
- स्थळ :– सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
- इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक सांक्षाकिंत प्रती, पासपोर्ट साईज फोटो व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह वरील तारखेस दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणेचे आहे.
- इच्छुक उमेदवारांनी सदर दिवशी सकाळी पडताळणी करण्यासाठी सोबत मूळ कागदपत्रे आणावी.
- इच्छुक उमेदवारांनी सदर दिवशी सकाळी 09:30 ते 11:00 या वेळेत अर्ज सादर करावा. कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी सोबत मूळ कागदपत्रे आणावी.
- मुलाखतीची तारीख 20 जुन 2023आहे.
- अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Solapur Corporation Bharti 2023 | www.solapurcorporation.gov.in Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/UVY19 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.solapurcorporation.gov.in |