(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन भरती | 12 वी पास ते पदवीधर लगेच करा अर्ज..आज शेवटची तारीख

SSC CGL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, कर्मचारी निवड आयोग (SSC) विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रेड “B” आणि “C” श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी दर वर्षी SSC CGL परीक्षा आयोजित करते. आतच SSC CGL अधिसूचना 2023 पूर्ण तपशीलांसह रिक्त जागा भरण्यासाठी 03 एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२३ आहे.

✍🏻 परीक्षेचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

✍🏻 पदसंख्या /Total : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. (अंदाजे 7500 रिक्त जागा)

✍🏻 पदाचे नाव & तपशील : (खाली सविस्तर वाचा)

पद क्र.पदाचे नाव
1असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5आयकर निरीक्षक
6इस्पेक्टर
7असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8सब इंस्पेक्टर
9एक्झिक्युटिव असिस्टंट
10रिसर्च असिस्टंट
11डिविजनल अकाउंटेंट
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13ऑडिटर
14अकाउंटेंट
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19कर सहाय्यक
20सब-इंस्पेक्टर

📂 शैक्षणिक पात्रता : 

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

✉️ SSC CGL 2023 अर्ज: आवश्यक कागदपत्रे
– इयत्ता 10, 12 गुणपत्रिका
– मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
– श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
– पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
– उमेदवाराच्या स्वाक्षरीची प्रतिमा
– आधार किंवा इतर कोणताही वैध फोटो आयडी

📑 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा

👉 या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

🔷 वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30 वर्षे.
  2. पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  3. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  4. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 

  1. Tier-I: जुलै 2023
  2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा 

📑 जाहिरात (Notification) : येथे पाहा

👉 Online अर्ज करा : Apply Online 

Leave a Comment


Scroll to Top