SSC MTS Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
✍️ एकूण रिक्त जागा : 1558
✍️ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 1198
✅️ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2) हवालदार (CBIC & CBN) 360
✅️ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
💁🏻♂️ वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
📑 अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
✅️ निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मानक चाचणी (PST) (केवळ हवालदार पदासाठी)
💰 पगार 2023
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार यांचे मूळ वेतन रु. 18000/- आणि ग्रेड पे रु. 1800/-. 7व्या वेतन आयोगानुसार, SSC MTS आणि हवालदारांसाठी इन-हँड पगार रु.च्या वेतन बँडसह 18,000/ ते 22,000/ दरमहा आहे. ५२०० – रु. 20200 जॉब पोस्ट आणि वाटप केलेले शहर यावर अवलंबून.
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
📮 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023 (11:00 PM)
📑 परीक्षा:
Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
How to apply for SSC CHSL Bharti 2023
वरील तिन्ही पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाची थेट लिंक वरील रखान्यात देण्यात आली आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून युजरनेम व पासवर्ड मिळवावा लागेल, त्यानंतरच लॉगिन करून अर्ज करता येईल.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो जेपीईजी फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे, त्यासाठी फोटोचा आकार व साईज याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये पहावी.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फोटो, सही व इतर मूलभूत माहिती काळजीपूर्वक एक वेळेस पाहून त्यानंतरच अर्ज सादर करावा.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 (11:00 PM) आहे, ही बाब उमेदवाराने लक्षात घ्यावी.
या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF फाईल पहावी.