SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नोकरीची इच्छा बाळगून असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये लवकरच मेगाभरती निघणार असून यामध्ये केंद्रीय पोलीस संघटना (CPO) म्हणजेच सशस्त्र पोलीस दल (CAPF) या अंतर्गत दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी) व उपनिरीक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेळापत्रकानुसार उपनिरीक्षक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2023 पासून सुरू होईल व शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2023 असेल.
🔔 पदाचे नाव : दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी), उपनिरीक्षक
🔔 एकूण पदसंख्या : 1342
📚 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
💁 वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 25 ते 25 वर्ष या दरम्यान असावे.
📅 परीक्षेची तारीख : 03 ते 06 ऑक्टोबर 2023 या कालावधीत उमेदवार परीक्षेला बसू शकतील.
💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 35,000 ते 1,12,400/-
💁 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपात होईल, ज्यामध्ये 200 प्रश्नांची परीक्षा असेल, अंतर्गत सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स, रीजनिंग, जनरल अवेअरनेस, आप्तटीत्युड आणि इंग्लिश या विषयांचा समावेश असेल.
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2023
⏰ शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ | ssc.nic.in |
How to apply for SSC Recruitment 2023
- स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व जाहिरात वाचावी, त्यानंतरच अर्ज सादर करावा.
- सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण जाहिरातीची पीडीएफ उपलब्ध करून देण्यात येईल.
- जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत.
- अर्ज २० जुलै 2023 पासून सुरू होतील व 12 ऑगस्ट 2023 शेवटची तारीख असेल.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही शंका असेल, तर त्यांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण जाहिरात वाचून त्यांच्या शंकांच निराकरण करू शकतात.