SSC : 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगात ‘या’ पदांसाठी भरती, पगार 92000 रु. इथे करा अर्ज..,

SSC Staff Selection Commission CHSL Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच स्वप्न असतं 12वी वरती नोकरी मिळवावी, त्यासाठी विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरतीची वर्षभर वाट पाहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगातर्फे संयुक्त उच्च माध्यमिक स्तराकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत कर्मचारी निवड आयोगात काही जागांसाठीची भरती केली जाणार आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या विविध मंत्रालय कार्यालयात लिपिक, कनिष्ठ सचिवालय, डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदासाठी पदभरती निघाली आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची शेवटची तारीख 8 जून 2023 आहे.

🔔पदाचे नाव :–
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

🔔 एकूण रिक्त जागा : 1600

💸 पगार/वेतनश्रेणी : निवडलेल्या उमेदवारांना पोस्टनुसार १९ हजारांपासून ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

💁 वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

📒 शैक्षणिक पात्रता : तिन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निम्न विभागीय लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यकउमेदवार कमीत कमी 12 वी किंवा तत्त्सम परीक्षा नामांकित बोर्ड किंवा विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)उमेदवार 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा, सोबतच अभ्यासक्रमात गणित विषय आवश्यक.

💰 अर्जासाठी शुल्क : 1) महिला/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स आर्मी – Nill 2) इतर उमेदवारांसाठी रु. 100/-

🔗 भरती प्रक्रिया : भरती प्रक्रिया 4 टप्प्यामध्ये राबविली जाईल. ऑनलाईन परीक्षा ही CBT बेस्ड असेल. त्यानंतर लिखित परीक्षा, ट्रेड किंवा स्किल परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मेडिकल तपासणी या पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

🗓️ शेवटची तारीख : 8 जून 2023

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा

असा करा अर्ज –
सर्व प्रथम विभागाच्या https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर जा.
मेनू बारमध्ये भरती किंवा करिअर पर्याय निवडा.
कर्मचारी निवड आयोग भरती जाहिरात शोधा आणि डाउनलोड करा.
सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, सूचनांनुसार अर्जामध्ये माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो इत्यादी अपलोड करा.
अर्ज फी भरा.
अर्ज सबमिट करा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
SSC अधिकृत वेबसाईट ssc.nic.in

How to apply for SSC CHSL Bharti 2023
वरील तिन्ही पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाची थेट लिंक वरील रखान्यात देण्यात आली आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून युजरनेम व पासवर्ड मिळवावा लागेल, त्यानंतरच लॉगिन करून अर्ज करता येईल.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो जेपीईजी फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे, त्यासाठी फोटोचा आकार व साईज याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये पहावी.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फोटो, सही व इतर मूलभूत माहिती काळजीपूर्वक एक वेळेस पाहून त्यानंतरच अर्ज सादर करावा.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 आहे, ही बाब उमेदवाराने लक्षात घ्यावी.
या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF फाईल पहावी.


Scroll to Top