कंपाउंडर & नर्स भरती : SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत कंपाउंडर & नर्स पदांकरिता नवीन भरती; फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड!

SAIL Chandrapur Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर अंतर्गत “ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे.

पदाचे नाव – ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स

पदसंख्या – एकूण 04 जागा

पदाचे नावपद संख्या 
ड्रेसर कम कंपाउंडर02 पदे
नर्स02 पदे

वेतनश्रेणी : 15,020 रुपये महिना

शैक्षणिक पात्रता – 12वी + इतर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्रेसर कम कंपाउंडरIntermediate (10+2) with Science from any university/institution recognized by the Central or State Govt. & Diploma or Certificate Course in Dresser / Compounder from any university/institution recognized by the Central or State Govt.
नर्सMale with Intermediate (10+2) from any university / institution recognized by the Central or State Govt. & BSc (Nursing) / Diploma or Certificate course in General / Auxilliary Nursing & Midwifery (GNM/ANM) from a recognised Institute / College affiliated to Indian Nursing Council (INC)

वयोमर्यादा –
सर्वसाधारण उमेदवार – ०१/०३/२०२३ रोजी ३० वर्षे
ओबीसी उमेदवार – 33 वर्षे
T आणि SC उमेदवार – 35 वर्षे
PH उमेदवार – SC/ST साठी 45; OBC साठी 43: UR साठी 40

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.sail.co.in
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा
कंपाउंडर & नर्स भरती

नोकरी ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट / सकाळी 9.00 ते 11:00

मुलाखतीची तारीख – 27 जुन 2023 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.sail.co.in
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

Selection Process For Steel Authority of India Chandrapur Bharti 2023
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण : OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट
अहवाल देण्याची वेळ: मुलाखतीपूर्वी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सकाळी 9.00 ते 11:00
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
उमेदवार 27 जुन 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top