स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदांची भरती सुरु, पगार : 36000, ते 41,960 रु. मिळेल उद्या अर्जाची शेवटची तारीख | SBI PO Bharti 2023

SBI PO Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल, जसे की प्रेलीम्स (पूर्व), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत. SBI शाखांमध्ये PO म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना तीनही टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. 

Stete Bank Of Bharti 2023

✍️ पदाचे नाव – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
✍️ पदसंख्या – 2000 जागा
जनरल: 810 पद
ओबीसी: 540 पद
ईडब्ल्यूएस: 240 पद
एससी: 300 पद
एसटी: 150 पद
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.

पदाचे नाववेतनश्रेणी
परिविक्षाधीन अधिकारी (PO)Presently, the starting basic pay is 41,960/- (with 4 advance increments) in the scale of 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 applicable to Junior Management Grade Scale-I. The official will also be eligible for D.A, H.R.A/ Lease rental, C.C.A, Medical and other allowances & perquisites as per rules in force from time to time.


💁🏻‍♂️ वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
💰 अर्ज शुल्क –
General/ EWS/ OBC – रु. 750/-
📑 अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 7 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2023

📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3x
👉 ऑनलाईन अर्ज करा (लिंक उद्यापासून सुरु)https://bit.ly/3su
✅ अधिकृत वेबसाईटsbi.co.in

Apply For SBI PO Application 2023
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
7 सप्टेंबर 2023 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येतील .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरातHttps://Bit.Ly/3x
👉 ऑनलाईन अर्ज करा (लिंक उद्यापासून सुरु)Https://Bit.Ly/3su
✅ अधिकृत वेबसाईटSbi.Co.In

Scroll to Top