वन विभाग भरती : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येथे लेखापाल सह टॅली ऑपरेटर पदांची भरती; वेतन 75,000 रु. येथून करा अर्ज..,

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर Accountant Cum Tally Operator ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in व www.mytadoba.org या संकेतस्थळावरुन तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवरुन तपशिल प्राप्त करावे. तसेच परिपूर्ण फार्म व बायोडाटासह कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदीर जवळ, मुल रोड, चंद्रपूर-442401, दुरध्वनी क्रमांक 07172-251414 यांच्या कार्यालयास पोस्टाने / समक्ष / ई- मेलव्दारा (ccffdtadoba2@mahaforest.gov.in) दिनांक 05/06/2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.

✍🏻पदाचे नाव – लेखापाल सह टॅली ऑपरेटर

✍🏻पद संख्या – (मूळ जाहिरात वाचावी.)

पदाचे नाववेतनश्रेणी
लेखापाल सह टॅली ऑपरेटरRs, 75,000/ per month

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखापाल सह टॅली ऑपरेटर1) B.com/M.com/MBA Finance with accounting subjects.
2) Tally ERP 9.0 with experience of at least 3 years.
3) Must have experience writing cashbooks, abstracts, tally ledgers,s, etc.
4) Proficiency in computer with typing 30140 wpm English knowledge.
5) Should be well versed in tax calculation and filing various returns (Desirable).
6) The candidate must be able to read, write, speak, and understand Marathi/English/Hindi language.

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता – ccffdtadoba2@mahaforest.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर माता मंदिर जवळ, मूल रोड, चंद्रपूर – 442401

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुन 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/hyCGS
✅ अधिकृत वेबसाईटmytadoba.org 
📑अर्जाचा नमूना येथे क्लिक करा

Selection Process For TATR Chandrapur Bharti 2023
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश / पत्र/ ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
वैयक्तिक मुलाखतीसाठी केवळ प्राथमिक निवड ( Short listing) झालेल्या उमेदवारांनाच बोलाविण्यात येईल.
मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही.
मुलाखतीची तारीख व वेळ Short listing झालेल्या उमेदवारांना वेगळयाने कळविण्यात येईल.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/hyCGS
✅ अधिकृत वेबसाईटmytadoba.org 
वन विभाग भरती

How to Apply For TATR Recruitment 2023
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment


Scroll to Top