MUCBF Bharti 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत पदवी पास उमेदवारांना नोकरीचे संधी; त्वरित अर्ज करा
MUCBF Bharti 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, अधिकारी” या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 असेल. MUCBF Bharti 2023 🔔 पदाचे … Read more