CICR Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संस्था अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू, पदवीधरांना नोकरीची संधी

CICR Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संस्था, नागपूर अंतर्गत ” रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, कॉम्प्युटर ऑपरेटर, यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II” या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवाराची मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार असून उमेदवारांना मुलाखतीसाठी 26 … Read more