GMC Bharti 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाअंतर्गत पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी; पगार तब्बल 75,000 रु. दरमहा

GMC Osmanabad Bharti 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत “निवासी वैद्यकीय अधिकारी” या पदाच्या रिक्त जागासाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार असून उमेदवारांना दर बुधवारी कॉलेज कौन्सिल मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल. GMC Bharti 2023 🔔 … Read more