HCL Bharti 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 195 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी, 12वी+ITI पास, इथे लगेच अर्ज करा..,

HCL Bharti

HCL Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. HCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. HCL – Hindustan Copper Limited स्टाफमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. यासाठी तुम्ही HCL च्या www.hindustancopper.com या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. यासाठी अधिसूचना जारी केली आहे.  हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ“ पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more