कृषी विज्ञान केंद्र, धुळे अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी, शेवटची 3 दिवस शिल्लक : Krushi Vigyan Kendra Dhule Bharti 2023

Krushi Vigyan Kendra Bharti : कृषी विज्ञान केंद्र, धुळे अंतर्गत “यंग प्रोफेशनल I, यंग प्रोफेशनल II” या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याचे अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, तरी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत म्हणजेच 22 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर … Read more