HQ SC Recruitment : भारतीय लष्कराच्या हेडक्वार्टर सदर कमांड मध्ये ग्रुप सी पदांची नवीन भरती सुरू; पात्रता फक्त दहावी पास

HQ Southern Command Recruitment 2023 : भारतीय लष्कराच्या हेडकॉटर सदर कमांडमध्ये “MTS (मेसेंजर), MTS(डाफरी), कूक, वॉशरमन, मजदूर, MTS (गार्डनर)” या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याचे अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. … Read more