NFC Recruitment 2023 : न्यूक्लियर फ्युल कॉम्प्लेक्समध्ये तब्बल 206 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; दहावी उत्तीर्ण + ITI धारकांना नोकरीची चांगली संधी
NFC Recruitment 2023 : न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्समध्ये विविध रिक्त पदांच्या जागांसाठी नवीन भरती निघालेली असून एकूण 206 रिक्त जागा आहेत. सदर भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीतच उमेदवारांनी अर्ज करावयाचा असून त्यानंतरच्या अर्जाचा विचार केला … Read more