लाडकी बहीण योजना : घरबसल्या SBI बँक खात्याशी ऑनलाइन तुमचे आधार लिंक करा; हे 5 मार्ग वाचा आणि आधार लिंक करा, इथे पहा पद्धत..,
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जात आहे. मात्र बँकेला आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.., SBI बँक खात्याशी ऑनलाइन आधार लिंक कसे करायचे ते खाली दिलेली आहे खालील माहिती नीट काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचा, आणि घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून SBI बँक खात्याला … Read more