NMMC Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती सुरू; पात्रता – 12वी/ITI/डिप्लोमा/पदवीधर, इथे त्वरित नोंदणी करा..,

NMMC Bharti

Navi Mumbai Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. CMYKPY नवी मुंबई अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 194 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. … Read more