नगरपरिषद शिपाई भरती : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ”लिपिक, शिपाई”सह विविध पदांची भरती सुरू; १०वी पास ते पदवीधर इथे लगेच अर्ज करा..,

Talegaon Dabhade Nagar Parishad Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माध्यामिक शाळांमध्ये २ मुख्याध्यापक, ६ शिक्षक, २ लिपिक व २ शिपाई नियुक्त करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक १३/०६/२०२३ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी ११.०० वाजता उपस्थित रहावे. माध्यमिक शाळेतील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

पदाचे नाव – मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक & शिपाई

पद संख्या – एकूण 12 जागा

पदाचे नावपद संख्या 
मुख्याध्यापक02 पदे
शिक्षक06 पदे
लिपिक02 पदे
शिपाई02 पदे

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे 

1) मुख्याध्यापक – 02 पदे
शैक्षणीक पात्रता :

2) शिक्षक – 06 पदे
शैक्षणीक पात्रता 
: BA B Ed. / बी.ए. – बी.पी.एड.

3) लिपिक – 02 पदे
शैक्षणीक पात्रता : 
कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग – मराठी – ३० श.प्र.मि, इंग्रजी – ४० श.प्र.मि.

4) शिपाई – 02 पदे
शैक्षणीक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

भरतीची अधिकृत PDF/जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

परीक्षा फी : फी नाही

पगार :
मुख्याध्यापक – 18,000/-
शिक्षक – 15,600/-
लिपिक – 12,000/-
शिपाई – 8,400/-

नोकरी ठिकाण : तळेगाव दाभाडे, जि. पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक 13 जून 2023
मुलाखतीचे ठिकाण : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/guwIX
✅ अधिकृत वेबसाईटwww.talegaondabhademc.org
नगरपरिषद शिपाई भरती

Selection Process For Talegaon Dabhade Nagar Parishad Pune Bharti 2023
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
उमेदवार 13 जुन 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top