ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नविन भरती सुरु; लगेच इथे करा अर्ज| Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, २०१६” मधील नियम ११ (२) (ख) (दोन) ते (पाच) यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रवर्गातील संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीची नगर पथविक्रेता समितीवर सदस्य म्हणून नेमणूक नियम १२ मध्ये घालून देण्यात आलेल्या निकषाच्या आधारावर करण्यासाठी खालील प्रमाणे नमुद संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे.

✍️ पदाचे नाव – सदस्य

✍️ पदसंख्या – 06 जागा

📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आणि नियम अटी बघण्यासाठी खालील दिलेली PDF वाचा

✈️ नोकरी ठिकाण – ठाणे

✅️ अर्ज पद्धती – ऑफलाईन

✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचे नांवे प्रशासकीय भवन येथील नागरी सुविधा केंद्र, तळमजला, पाचपाखाडी, चंदनवाडी, ठाणे

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुन 2023

How To Apply For Thane Municipal Corporation Bharti 2023

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
वरिलप्रमाणे अटी / शर्तींची पुर्तता करणाऱ्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींनी आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचे नांवे प्रशासकीय भवन येथील नागरी सुविधा केंद्र, तळमजला, पाचपाखाडी, चंदनवाडी, ठाणे (प.) येथे ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसाचे आत आवश्यक कागदपत्रासह लेखी अर्ज सादर करावेत
विहीत मुदतीनंतर आलेल्या व अपुर्ण कागदपत्रासह सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुन 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/aA147
✅ अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in

Leave a Comment


Scroll to Top