ठाणे महानगरपालिका भरती : विनापरीक्षा थेट मुलाखतीद्वारे होणार निवड | 85,000 ते 1लाखपर्यंत पगार मिळेल.., Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील “आरोग्य सखी” योजने अंतर्गत मॅमोग्राफी व्हॅनवर “स्त्री रोग तज्ज्ञ” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

Thane Munciple corporation bharti 2023

✍️ पदाचे नाव – स्त्री रोग तज्ज्ञ


✍️ पदसंख्या – खालील दिलेली pdf वाचा


📑 शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्त्री रोग तज्ज्ञएम.बी.बी.एस., एम.डी. ओ.बी.जी.वायकिंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.


✈️ नोकरी ठिकाण – ठाणे


💁🏻‍♂️ वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे
मागास प्रवर्गासाठी – ४५ वर्षे.


🌐 निवड प्रक्रिया – मुलाखती


✈️ मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे


मुलाखतीची तारीख – 22 सप्टेंबर 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
स्त्री रोग तज्ज्ञ१,१०,०००/-८५,०००/-
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in

Selection Process For Thane Mahanagarpalika Jobs 2023
या भरतीकरिता पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in

Leave a Comment


Scroll to Top