TMC Bharti 2023 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; 12 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी!

TMC Bharti 2023 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत “संमुपदेशक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, असिस्टंट डेटा मॅनेजर” या रिक्त पदांसाठी भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून मुलाखत पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना मुलाखतीकरिता जाहिरातीमध्ये देण्यात आलेला तारखेमध्ये पदांनुसार हजर राहावे लागेल. मुलाखतीच्या तारखा अनुक्रमे 13, 14 व 15 जून 2023 आहेत.

🔔 पदाचे नाव : संमुपदेशक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, असिस्टंट डेटा मॅनेजर”

🔔 एकूण पदसंख्या : 07

📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

समुपदेशक मानसशास्त्र = पदवी उत्तीर्ण आवश्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर 6 महिन्याच्या कम्प्युटर कोर्ससह 12 वी उत्तीर्ण.

असिस्टंट डेटा मॅनेजरबी.एस्सी. (भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान / आयटी / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र) यापैकी एक उत्तीर्ण.

✈️ नौकरीचे ठिकाण : मुंबई

🔔 निवड प्रक्रिया : मुलाखत

📜 मुलाखतीचा पत्ता : विविध पदासाठी मुलाखत पत्ता वेगळा असल्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी, त्या ठिकाणी पदनिहाय मुलाखतीचा पत्ता देण्यात आलेला आहे.

🗓️ मुलाखत तारीख : 13, 14 व 15 जून 2023 (पदानुसार)

PDF जाहिरात (समुपदेशक)येथे क्लिक करा
PDF जाहिरात (डेटा एन्ट्री ऑपरेटर)येथे क्लिक करा
PDF जाहिरात (असिस्टंट डेटा मॅनेजर)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटtmc.gov.in

How to apply for TMC Recruitment 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे उमेदवारांना ऑफलाईन मुलाखत पद्धतीनेच अर्ज द्यावा लागेल.
  • ऑफलाईन मुलाखतीकरिता अर्ज करताना उमेदवारांनी मुळी जाहिराती वाचाव्यात; कारण वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या पत्ता देण्यात आलेला आहे.
  • सार्थ करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र, शैक्षणिक कागदपत्र अर्जासोबत जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 14 व 15 जून (पदानुसार) आहे.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे असून असेल, तर उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली जाहिरात पहावी.

Leave a Comment


Scroll to Top