Top Trading App in india : भारतातील TOP 3 APP जे आपल्याला घरी बसून कमाईचा मार्ग मोकळा करतील; आज पहाच A to Z माहिती..

Top Trading App in india : नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील बेस्ट किंवा आमच्या मते नवीन गुंतवणूकदारासाठी योग्य असलेले काही Stock Investing App बद्दल या लेखात बोलणार आहोत कि कोणते Investing किंवा Top Trading App हे आपण वापरावे आणि का ? या मध्ये आपण या सर्व Trading App चे फायदे आणि तोटे तसेच हे किती लोक वापरात आहेत बघणार आहोत तरी लेख पूर्व वाचावा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावा. आणि काही महत्वाच्या सूचना सुद्धा या मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण stock trading करताना लक्षात ठेवाव्यात. तर चला आधी (stock trading) म्हणजे काय हे समजून घेउत.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

stock trading म्हणजे काय आणि ती कशी केली जाते?

Trading म्हणजे काय आणि ती कशी केली जाते दोन पार्टी मध्ये वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण केली जाते याला Trading असे म्हणतात म्हणजे एखादी वस्तू आपण विकत घेऊन जास्त किमतीत विकणे म्हणजे (stock trading) करणे असे संबोधले जाते. 

Trading App : यासाठी आपण काही Top Trading App चा वापर घरून बसून किंवा आपले आहे ते काम करत करत आपण Trading करू शकता यासाठी आपल्याला कोणत्याही फिक्स जागेची गरज नाही किंवा आपण सर्व काम हे घरात बसून फक्त मोबाईलचा वापर करून सुद्धा करू शकता यासाठी जे Trading App आपल्याला पाहिजे याचे फक्त थोडे ज्ञान असणे आवश्यक या लेखात आपण तेच बघणार आहोत कि कोणते Trading App आपल्या कामाचे आहे आणि यासाठी किती खर्च येऊ शकतो.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

online share trading

online share trading म्हणजे कंपनीचे शेअर्स खरेदी करणे म्हणजे आपण एखाद्या कंपनीचे मालकीचा काही भाग विकत घेणे आणि ठराविक कालावधीत किंमत वाढल्यावर विकणे आणि अशा प्रकारे नफा मिळवणे, online share trading हे सर्व काही आपल्या मोबाईल वरून करता येऊ शकते. या लेखात आपण सर्वोत्तम Trading App कोणते असू शकते याचा विचार करणार आहोत.

प्रो टीप : TOP TRADING APP निवडताना आपण पुढील बाबींचा विचार नक्की करावा. उदाहरणार्थ: ऑर्डर मर्यादा, ब्रॅकेट ऑर्डर इ.

S.R.Zerodha KiteUpstoxAngel One
Downloads1 Cr+1 Cr+1 Cr+
Reviews4.3/54.5/54.0/5
Rated3+3+3+
FeaturesZero brokerage for
equity delivery
Easy & instant
investing
Zero brokerage for
delivery trades
Trading Charges₹20 / trade₹20 / trade₹20 / trade
Know More About AppZerodha KiteUpstox ProAngel One
A/C opening Charges₹200 / Check Update
for Free Account
NILNIL
टीप : वर दिलेली माहिती हे वेळोवेळी संबंधित संकेतस्थळा भेट देऊन तपासून घ्यावी. विविध स्कीम किंवा ऑफर मध्ये शुल्क आणि दर बदलू शकतात.

1) Zerodha Kite App : Zerodha चे 1 कोटी पेक्षा जास्त वेळेस Online Trading App इंस्टाल केले गेले आणि १० लाखपेक्षा अधिक सक्रिय ग्राहक आहेत, जे संपूर्ण भारतीय व्यापारात सुमारे १५% योगदान देतात. हे App नवशिक्यांसाठी best stock app for beginners आहे तसेच प्रगत तंत्रज्ञान मुळे नगण्य अडचणी सोबत काम करते Zerodha कंपनीने विकसित केलेले इन-हाउस Mobile Trading Software आहे याचा वापर आपण मोबाइल Trading Software म्हणून तसेच वेब आणि कॉम्प्युटर सोफ्टवेअर मध्ये सुद्धा याचा वापर करता येतो. इतर वैशिष्ठ्य म्हणजे यात मार्केट वॉच, १०० पेक्षा कंपनीचे Index करता येतात आणि चार्ट सुद्धा बघता येतात तसेच भरपूर Indicator सुद्धा उपलब्ध आहेत. 

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
 • Zerodha चे इतर काही महत्वाची वैशिष्टे :
 • मार्केट डेटा फास्ट अपडेट.
 • तत्काळ चार्ट अपडेट.
 • रोजचे रोज ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ एकाच ठिकाणी.
 • ब्रोकरेज आणि शुल्क स्पष्ट समजते.
 • मोफत इक्विटी ट्रेडिंग.
 • इंट्राडे आणि एफ&ओ साठी रु. २० किंवा ०.०३% या पैकी जे कमी असेल ते
 • म्युच्युअल फंडात थेट गुंतवणूक तेही विना शुल्क
 • इंट्राडे ट्रेडिंगवर 20x पर्यंत लीव्हरेज.
 • IPO मध्ये सुद्धा थेट अर्ज करता येतो.

Zerodha Kite डाउनलोड करण्यासाठी :->> इथे क्लिक करा.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

2) Upstox Pro App : Upstox Pro एक लोकप्रिय Discount Broker App आहे ज्याला भारतीय अब्जाधीश रतन टाटा आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंट सारख्या उच्च गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. हे प्रगत आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी योग्य ट्रेडिंग व्ह्यू आणि चार्ट IQ लायब्ररी यासारख्या प्रगत साधन पर्यायांसह स्टॉक, चलने, कमोडिटीज आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यापार आणि गुंतवणूकीच्या गुंतवणूकदरांसाठी योग्य App आहे.

 • UPSTOX PRO महत्वाची वैशिष्टे :
 • वापरकर्त्यांना इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, चलन फ्युचर्स आणि पर्याय आणि कमोडिटी फ्युचर्स आणि पर्यायांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक करता येते.
 • सोने, IPO आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येते.
 • म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी शून्य कमिशन शुल्क आहे.
 • मार्केट वॉच, लाइव्ह स्टॉक कोट्स, चार्ट यासारखी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध.
 • वापरकर्ते TFC सुविधेअंतर्गत थेट चार्टवरून व्यापार करू शकतात.
 • इंट्राडे ट्रेडिंगवर 5X पर्यंत लीव्हरेज.
 • इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी आणि करन्सी ऑर्डरवर फ्लॅट ब्रोकरेज चार्जेस म्हणून रु. 20 किंवा 0.05% (जे कमी असेल ते) आकारतात.
 • 100 पेक्षा जास्त तांत्रिक निर्देशकांसह (Indicators) प्रगत चार्टिंग.
 • NSE रोख, फ्युचर्स आणि पर्याय आणि विविध चलनांमध्ये प्रवेश.

Upstox Pro डाउनलोड करण्यासाठी :->> इथे क्लिक करा.

Free Flour Mill yojana maharashtra 2022
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

3) Angel One App : Angel One हे एंजेल ब्रोकिंग या पूर्ण-सेवा स्टॉक ब्रोकरचे ट्रेडिंग App सॉफ्टवेअर आहे. हे ट्रेडिंग App त्याच्या वापरकर्त्यांना व्यावहारिक ट्रेड मॉनिटरिंग वैशिष्ट्यांसह सिंगल विंडो ट्रेडिंग अनुभव प्रदान करण्यासाठी ओळखले जाते. ते ऑर्डर्सची जलद प्रोसेस आणि रिअल टाइम स्टॉक अपडेटसाठी देखील ओळखले जाते.

 • ANGEL ONE APP चे महत्वाची वैशिष्टे :
 • उत्पादनांमध्ये इक्विटी, कमोडिटी आणि करन्सी ट्रेडिंग तसेच डेरिव्हेटिव्ह आणि मार्जिन ट्रेडिंग सुविधा आणि म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो.
 • झटपट ट्रेडिंग सक्षम करण्यासाठी दरांचे थेट अपडेट येतात.
 • हाय-एंड स्टॉक इनबिल्ट पोर्टफोलिओसह एकाच वेळी सर्व गुंतवणूकीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करता येते.
 • झटपट आणि रिअल-टाइम बातम्या फ्लॅश आणि अहवाल प्राप्त होतात. 
 • Mobile iOS आणि Android दोन्हीवर उपलब्ध आहे.
 • वापरकर्ता एक्सेलमध्ये थेट मार्केट डेटा पाहणे आणि अपडेट करणे निवडू करू शकतात

Angel One डाउनलोड करण्यासाठी :->> इथे क्लिक करा.

online share trading in india : माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Top Trading App | भारतातील Top 3 online share trading App जे आपल्याला घरी बसून कमाईचा मार्ग मोकळा करतील. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Comments are closed.


Scroll to Top