ULPIN 7/12 : सर्व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला मिळाला आधार नंबर; येथे पहा 2 मिनिटांत तुमच्या जमिनीचा 11 अंकी ULPIN आधार नंबर..

Unique Land Parcel Identification Number : नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील काही दिवसांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीला आधार क्रमांक मिळेल असा एक शासन निर्णय (GR) काढला होता, आणि आत्ता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या 7/12 जमिनीला हा 11 अंकी ULPIN आधार नंबर मिळालेला आहे.

Reliance jio jobs for freshers
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा

Unique Land Parcel Identification Number project : अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक ULPIN जमीन खरेदीतील ( land purchase) फसवणूक टाळण्यासाठी आता भूआधार क्रमांक मिळणार आहे. एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे. जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी आता भूआधार म्हणजेच यूएलपीएन क्रमांक देण्याची मोहीम राबवली गेली आहे. ULPIN शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वच जमिनींना भूआधार मिळणार असल्याने जमीन खरेदी करतानाची फसवणूक टळणार आहे.

ही नवीन योजना सुरू :->> आता शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये; व 36,000 रुपये वार्षिक पेन्शन, असा करा अर्ज..

सातबारांनाही आता अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक : महाराष्ट्र राज्यात सुमारे 2 कोटी 52 लाख सातबारे असून, सुमारे 70 लाख मिळकत पत्रिका आहेत. या सर्व सातबारा मिळकत पत्रिकांना भूआधार मिळणार आहे. यामुळे सातबाऱ्याचा QR क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यात  युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर प्रकल्प सुरु होत आहे. सामान्यतः जमिनीसाठी आधार म्हटल्या जाणार्‍या, राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी आता भूआधार क्रमांक (11-अंकी क्रमांक) दिला आहे. हे प्रत्येक सर्वेक्षण केलेल्या जमिनीचे भूआधार क्रमांक ओळखण्यात आणि जमिनीशी संबंधित फसवणूक रोखण्यात मदत करेल. राज्याने या प्रकल्पाला “तत्वत:” मान्यता दिली असून अंतिम मंजुरीची मिळालेली आहे.

Reliance jio jobs for freshers
ULPIN पहा
  • ? Normal / साधा 7/12 डाउनलोड करून तुमच्या जमिनीला मिळालेला आधार नंबर /ULPIN अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक पाहण्यासाठी website :–> https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  •  ? Digital 7/12 पाहण्यासाठी Website :–> https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
  • अधिक माहितीसाठी :-> येथे क्लिक करा किंवाच आमचा खालील Video पहावा.
राज्यात नवीन सातबारा, तुमच्या जमिनीला मिळाला आधार नंबर लगेच चेक करा | ULPIN in 712 Maharashtra

Comments are closed.


Scroll to Top