Van Vibhag Nagpur Bharti 2023 – नमस्कार मित्रांनो, वन विभाग नागपूर अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.
शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३ दिनांक १७ / १२ / २०१६ मध्ये विनिंदिष्ट केल्याप्रमाणे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) म. रा. नागपूर यांचे कार्यालयातील विवक्षित कामे हाताळण्याकरीता विभागातील गट-अ दर्जाचे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी यांची सेवा करार पध्दतीने प्राप्त करण्यासाठी नामिकासुची (Panel) तयार करण्यासाठी खालील तपशीलानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
पद संख्या – 01 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
सेवानिवृत्त अधिकारी | 01 पद |
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत्त अधिकारी | १. गट-अ संवर्गातील विभागीय वन अधिकारी या पदाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.२. आस्थापना विषयक व वनविभागातील प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असणे यांना प्राधान्य देण्यात येईल३. भरती प्रक्रीयेसंबंधाचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.४. संगणक वापराचा अनुभव असणे.५. नागपूर मुख्यालयी असणे आवश्यक आहे. |
नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर “ वनभवन”, दुसरा मजला, “अ” विंग, रामगिरी रोड सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2023
How To Apply For Forest Deparment Nagpur Bharti 2023
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठविणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्जाचा नमूना सोबत दिल्याप्रमाणे असून अर्जदारांनी अर्ज खालील कार्यालयीन पत्त्यावर टपालाने दि. २६/०५/२०२३ पर्यत पाठवावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
mahaforest.gov.in Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/acinQ |
✅ अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |