Van Vibhag Surveyor Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, वनविभागातील सर्वेक्षक (गट क) पदाची 86 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहीत ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.
✍️ पदाचे नाव – सर्वेक्षक (गट क)
✍️ पदसंख्या – 86 जागा
📑 शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सर्वेक्षक (गट क) | १. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी.२. मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे.३. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.४. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. |
✈️ नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
💰 अर्ज शुल्क –
🙋🏻♂️ सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
मागास प्रवर्ग: रु. 900/-
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सर्वेक्षक (गट क) | Rs. 25,500 – 81,100/- per month |
✅️ अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰️ अर्ज सुरू होण्याची तारीख – १० जुन २०२३
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुन २०२३
👉🏻 निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
🌐 अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
Important Links For Forest Department Surveyor Application 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/xOZ13 |
👉 ऑनलाईन अर्ज करा (लिंक १० जून २०२३ पासून सुरु होईल) | https://shorturl.at/bckxM |
✅ अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |
Department Surveyor Bharti 2023
- सर्वेक्षक (गट क) पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
- तसेच, उमेदवार काह्लील दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.