Voter id Aadhar Card Linking | मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा; सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या A to Z प्रोसेस

घरबसल्या 5 मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून A to Z घ्या संपूर्ण प्रोसेस

How to Link Voter ID Card to Aadhar Card Online 2022
आज 1 ऑगस्ट मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा

1 ऑगस्ट पासून आधार कार्डसोबत व्होटिंग कार्ड लिंक करणे झाले सुरु ? बनावटी मतदान कार्ड रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय.

Aadhaar-Voter Id Card Link: सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आता आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक गरजेचे आहे. महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून याच्याशी संबंधित कॅम्पेन सुरू झाले आहे.

Aadhaar voter ID link status 2022 : जर तुम्हाला तुमचे voting card मतदार ओळखपत्र aadhar card आधार कार्डशी लिंक करायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. काही सोप्प्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही घरबसल्या मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करू शकाल.

आता pan card पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असले तरी आता voting card मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे. आता सरकारच्या या निर्णयामुळे एखाद्या व्यक्तीकडे फक्त एकच मतदान कार्ड असेल, एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त मतदान कार्ड असल्यास त्यांची ओळख पटवली जाईल आणि उर्वरित मतदान कार्ड रद्द केले जातील. असा सरकारचा विश्वास आहे.

आज 1 ऑगस्ट पासून आधार कार्डसोबत व्होटिंग कार्ड लिंक करणे झाले सुरु ? बनावटी मतदान कार्ड रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय.

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक साठी अशी करा नोंदणी :

How to Link Voter ID Card to Aadhar Card Online 2022: NVSP वेबसाइटला भेट द्या. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून येथे लॉग इन करा. तुमच्याकडे NVSP खाते नसल्यास, वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा. नोंदणी प्रक्रिया सोपी आहे तुम्ही घरबसल्या देखील नोंदणी करू शकता , मित्रांनो अजून आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक यासाठी अधिकृत संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध झालेला नाही , लवकरच Voter ID-Aadhaar Card Linking यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणून आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

NVSP < येथे क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जावे तुमच्या समोर खाली दिलेल्या चित्रा प्रमाणे पेज दिसेल , खाली सविस्तर वाचा..,

Voter ID-Aadhaar Card Linking
नोंदणीसाठी Register या बाटणवर क्लिक करा.

2 ) Register या बाटणवर क्लिक केल्यानंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका व खाली दिलेला Captcha क्यापचा ( कोड ) टाकून Send OTP या बाटनावर क्लिक करा. मोबाईलवर OTP येईल तो तेथे टाकावा,

3) OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर खाली दिलेल्या प्रमाणे एक नवीन पेज ओपेन होईल, तेथे विचारली गेलेली सर्व माहिती अचूक भरून Register या बाटनावर क्लिक करा. तुमची नोंदणी पूर्ण झालेली असेल. यानंतर जेव्हा आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक साठी या संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही लिंक करू शकता. Aadhaar-Voter ID Card Link

Voter ID-Aadhaar Card Linking
आशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण झाली.

आत्ता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी आमचा हा खालील उपयोगी video पहावा व संगीतल्याप्रमाणे लिंक करावे

मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा | How to Link Voter ID Card to Aadhar Card Online 2022 | By Marathi Corner
 

अधिक माहितीसाठी ;- तुम्ही Working Days मध्ये सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० दरम्यान १९५० वर कॉल करू शकता.

For details of eligibility criteria or any other additional information related to electoral forms, kindly visitFor any other technical feedback or issues on the portal kindly send your feedback to https://eci.gov.in > Toll free Number :1800111950

Comments are closed.


Scroll to Top