ZP Raigad Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक ७ जुलै २०२३ नुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिवक शिक्षक भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेव्यनिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदातील खालीलप्रमाणे 1208 रिक्त उपशिक्षक पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.
✍️ पदाचे नाव – शिक्षक 📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) ✈️ नोकरी ठिकाण – रायगड 🙋🏻♂️ वयोमर्यादा – ७० वर्ष 💁🏻♂️ अर्ज पद्धती – ऑफलाईन ✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा. जि. प. अलिबाग, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड-४०२२०१ ⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
How To Apply For Zilla Parishad Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
aaplesarkars.com वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही आमची माहिती, लोगो व वेबसईटवरील इमेजस कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रकाशित, प्रदर्शित, प्रदर्शन, सुधारित, व्युत्पन्न कार्य तयार करू शकत नाही. वेबसाइटवरील लेख लिंकद्वारे शेअर करू शकता.